October 6, 2025 2:46 PM
13
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला.भारतानं दिलेल्या 247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. क्रांती गौड आणि दीप...