May 11, 2025 8:37 PM
Womens Tri-Nation Series : भारताची करंडकला गवसणी
महिला क्रिकेटमधे, एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात Womens Tri-Nation Series आणि करंडक पटकावला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित ५...