September 13, 2025 8:35 PM
आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारत आणि चीन यांच्यात सामना
हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे. आज सकाळी उपान्त्य फेरीत या जोडीनं चीन ताइपेच्या जोडीचा २१-१७, २१-१५ असा सरळ सेटमध...