September 19, 2025 7:14 PM September 19, 2025 7:14 PM
25
Seva Pakhwada: महिला सक्षमीकरणासाठी सरकार सकारात्मक
सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. देशातल्या महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांविषयी अधिक माहिती... गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी व्यापक धोरण आखलं आहे. नारीशक्ती या अभियानामुळे महिलांना सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन प्रदान केलं आहे. हिंसाचार तसंच लिंगाधारित भेदभावापासून घटनात्मक संरक्षण ते परिवर्त...