February 4, 2025 10:05 AM
महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी- आदिती तटकरे
महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्या काल य...