December 17, 2025 8:16 PM December 17, 2025 8:16 PM

views 4

विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक वाढवणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक सध्याच्या ७४ टक्क्यावरून १०० टक्क्यावर नेणारं, सबका बिमा, सबकी रक्षा विधेयक राज्यसभेनं आज संमत केलं. या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या अनेक सुधारणा सभागृहानं नामंजूर केल्या. या विधेयकामुळे परदेशी कंपन्यांना विमा क्षेत्रात अधिकाधिक भांडवल आणता येईल, तसंच अधिकाधिक नागरिकांना विमा संरक्षण मिळेल, असा विश्वास या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला. अधिकाधिक कंपन्या या क्षेत्रात आल्यामुळे स्पर्धा वाढेल आणि विम्याचा हप्ता कम...

December 17, 2025 8:01 PM December 17, 2025 8:01 PM

निरस्तिकरण आणि दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

निरस्तिकरण आणि दुरुस्ती विधेयक २०२५ आज राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर झालं. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं होतं. एकंदर ७१ कायदे रद्द करण्याची आणि ४ कायद्यांमध्ये सुधारणा करायची तरतूद या विधेयकात आहे.  राज्यसभेत सध्या सबका वीमा सबकी रक्षा या विधेयकावर चर्चा सुरू आहे.  आर्थिक सायबर घोटाळे अहवाल आणि व्यवस्थापन प्रणाली सुरू केल्यापासून आलेल्या २३ लाख तक्रारीची दखल घेऊन ७ हजार कोटी रुपये इतकी रक्कम वाचवल्याची माहिती गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी राज्यसभेत दिली. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतून...