November 8, 2025 5:15 PM November 8, 2025 5:15 PM

views 784

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांचं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपत...

July 18, 2025 7:04 PM July 18, 2025 7:04 PM

views 161

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. विधिमंडळाचं यापुढचं, हिवाळी अधिवेशन नागपुरात ८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.    या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण १५ बैठका झाल्या यात १३३ तास ४८ मिनिटं कामकाज झालं. अधिवेशन काळात १४ विधेयकं पुनर्स्थापित झाली, तर १५ विधेयकं संमत झाली. एक विधेयक मागं घेण्यात आलं. अधिवेशनात विधानसभा सदस्यांची उपस्थिती ८२ दशांश २३ टक्के इतकी राहिली.   विधानपरिषदेच्या १५ बैठका झाल्या, त्यात एकंदर १०५ तास, म्हणजे दररोज सरासरी ७ तास चर्चा झाल्याचा माहिती ...

January 6, 2025 1:30 PM January 6, 2025 1:30 PM

views 13

तमिळनाडू राज्यविधानसभेचं अधिवेशन सुरु

तमिळनाडू राज्यविधानसभेचं अधिवेशन आज सुरु झालं. राज्यपाल आर एन रवि यांचं भाषण विधानसभा अध्यक्ष अप्पावु यांनी तमिळमधे वाचून दाखवलं. या बदलाखेरीज बाकी अधिवेशन प्रथेनुसार चालेल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, तमिळनाडू विधानसभेत भारतीय संविधान आणि राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप राज्यपालांनी समाजमाध्यमावर केला आहे. 

December 21, 2024 9:22 AM December 21, 2024 9:22 AM

views 14

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही कामकाजाचा शेवट निदर्शनं आणि गोंधळातच झाला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी अदानी मुद्द्यावरुन तर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसचे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी असलेल्या कथित संबंधावरुन आरोप प्रत्यारोप केले. केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या कथित वक्तव्यावरुनही विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्...

December 16, 2024 12:28 PM December 16, 2024 12:28 PM

views 109

नागपूरमध्ये आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्याआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला.   नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दयावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नव्या मंत्रिम...

December 15, 2024 6:20 PM December 15, 2024 6:20 PM

views 10

नागपुरात राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रतल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. उद्यापासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. राजभवनात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपाकडून ज्येष्ठ आमदार चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गरीश महाजन, आशिष शेलार यांच्यासह मराठवाड्यातील पंकजा मुंडे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर आदी १९ ...

December 3, 2024 8:15 PM December 3, 2024 8:15 PM

views 12

अधिवेशनात सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा

हिवाळी अधिवेशनात पहिल्या पाच दिवसांत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज गदरोळात बंद पडल्यानंतर आज सहाव्या दिवशी प्रश्नोत्तरांचा तास आणि  शून्य प्रहरा सार्वजनिक हिताच्या अनेक मुद्यांवर चर्चा झाली.    मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीत गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारनं मनरेगासाठी अर्थसंकल्पात ८७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेम्मसानी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्...

November 24, 2024 1:36 PM November 24, 2024 1:36 PM

views 18

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही संभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज उद्यापासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. या अधिवेशनादरम्यान २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला...

November 19, 2024 12:39 PM November 19, 2024 12:39 PM

views 11

यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने येत्या २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यन लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांकडून पाठिंबा मागणार आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.