December 4, 2025 1:40 PM December 4, 2025 1:40 PM
10
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातली उलाढाल २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचेल – मंत्री नितीन गडकरी
देशाचा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातली उलाढाल २०३० पर्यंत २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. येत्या ५ वर्षात ५ कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता या उद्योगात असल्याचं त्यांनी सांगितलं. आसाममध्ये झालेल्या पावसामुळे महामार्गाचं नुकसान झालं असून त्याव्यतिरिक्त महामार्गांसंबंधीच्या तक्रारींनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसंच, महामार्ग दुरुस्तीचं कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी य...