December 5, 2024 8:09 PM

views 23

राज्यसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ मंजूर

विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना देशाच्या आर्थिक, सामाजिक मूल्यांवर परदेशी संस्थांकडून दोषारोप होत असल्याचा मुद्दा राज्यसभेत शून्य प्रहरात भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी मांडला, त्यांना बोलण्यासाठी राज्यसभा अध्यक्ष जगदीश धनखड यांनी अधिक वेळ दिल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्षेप घेत गदारोळ केला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज सुरळीतपणे झालं.   भारतीय वायुयान विधेयक २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेत हे विधेयक पावसाळी सत्रात म...

December 5, 2024 7:20 PM

views 8

अदानी लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची विरोधकांची मागणी

अदानी लाचखोरी प्रकरणी आज संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्ष नेता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह राजद, डीएमके आदी प्रमुख विरोधी पक्षांनी निदर्शनं केली या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली. विरोधी पक्षांनी संसदेत केलेला गोंधळ म्हणजे केवळ नाटक आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग आणि किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना दिली.   राज्यसभेत आज परदेशातून देशहितावर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा भाजपा ख...