December 19, 2024 1:34 PM
25
हिवाळी अधिवेशन : संसदेच्या आवारात सत्ताधारी आणि विरोधकांचं निदर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ तसंच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. भाजपच्या सदस्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली. नेहरु- गांधी परिवाराने नेहमीच आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बातमीदारांशी बोलताना केला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यां बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विरोधी पक्षांनी संसदभवन परिसरात निदर्शनं केली. शाह यांनी माफी म...