December 21, 2024 8:21 PM December 21, 2024 8:21 PM

views 2

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

राज्य विधिमंडळाचं नागपूर इथलं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. ३ मार्च २०२५ पासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा आज सभागृहासमोर मांडला.    १६ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या एकूण सहा बैठका झाल्या. यात ४६ तास २६ मिनिटं कामकाज झालं असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. अधिवेशन कालावधीत १३ विधेयकं संमत तर १५ विधेयकं पुनर्स्थापित करण...

December 21, 2024 7:33 PM December 21, 2024 7:33 PM

views 1

अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी कोणतीच चर्चा नाही- नाना पटोले

विदर्भ, मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर महाविकास आघाडीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिवेशनातून सरकारनं जनतेच्या तोंडाला पानं पुसली, असा आरोप पटोले यांनी क...