January 2, 2026 1:24 PM
17
देशाच्या विविध भागात थंडीचा कडाका
देशाच्या विविध भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू काश्मीरमधे गेले ४० दिवस सर्वात कमी तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. थंडी आणि बर्फात खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी काश्मीरमधल्या सोनमर्ग, गुलमर्ग या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. हिमाचल प्रदेशातही डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा घसरला आहे. मात्र येत्या सोमवारपर्यंत वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील असा हवामानविभागाचा अंदाज आहे. दिल्ली,राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगा...