January 18, 2026 12:33 PM
12
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते येत्या २८ तारखेला होणार विंग्ज इंडिया २०२६चे उद्घाटन
आशियातील सर्वांत मोठ्या नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया २०२६चे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते येत्या २८ तारखेला होणार आहे. भारतीय विमान वाहतूक: आरेखन ते विमान तैनात करणे, उत्पादन ते देखभाल, सर्वसमावेशकता ते नाविन्यता आणि सुरक्षा ते शाश्वतता याद्वारे भविष्यातील मार्ग प्रशस्त करणे हे या चार दिवसांच्या जागतिक कार्यक्रमाचे विषयसूत्र आहे. भारताचे वेगाने विस्तारणारे विमान वाहतूक क्षेत्र, वाढत्या जागतिक प्रभावावर आणि उत्पादन सेवा, नावीन्य आणि शाश्वत ...