July 9, 2025 3:37 PM July 9, 2025 3:37 PM

views 10

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज उपांत्यपूर्व सामने रंगणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी ऑल इंग्लंड क्लबवर उपांत्यपूर्व सामने होणार आहेत. पुरुषांच्या एकेरीत इटलीचा यानिक सिनर आणि अमेरिकेचा बेन शिल्डन यांच्यात लढत होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य पूर्व फेरीत इटलीचा फ्लेव्हियो कोबोली याची लढत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या नोवाक जोकोविच याच्याशी होईल.   महिलांच्या गटात पोलंडची ईगा श्विएटेक हिचा सामना रशियाच्या ल्युडमिला सॅमसोनोव्हा हिच्याशी होईल. दुसऱ्या सामन्यात रशियाची मिर्रा अँद्रीवा आणि स्वित्झर्लंडची बेलिंडा बेनसिच यांच्यात लढत होईल.   ...

July 8, 2025 3:25 PM July 8, 2025 3:25 PM

views 9

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या, पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू कार्लोस अल्काराझ याचा सामना ब्रिटनच्या कॅमरन नोरी बरोबर होईल तर जागतिक क्रमवारीतला पाचव्या क्रमांकाचा खेळाडू टेलर फ्रिट्ज चा सामना खाचानोवा याच्याबरोबर होईल.   महिला एकेरीत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आरीना  सबालेंका हीचा सामना जर्मनीच्या लॉरा सिग्मंड बरोबर होणार असून दुसरा सामना अमांडा अनिसिमोवा आणि अनास्तासिया पा...

July 15, 2024 2:57 PM July 15, 2024 2:57 PM

views 36

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कार्लोस अल्काराझ विजयी

स्पेनच्या कार्लोस अल्काराजने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं सर्बियाच्या द्वितीय मानांकित आणि सात वेळा विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा थेट सेट्समध्ये पराभव केला.   पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्कराजला जोकोविचने टायब्रेकरपर्यंत खेचलं, पण अल्काराजने टायब्रेकर जिंकून सामनाही खिशात घातला. मिश्र दुहेरीत पोलंड आणि तैवानच्या यान जेलिन्की आणि सू वे शे या जोडीनं मेक्सिकोच्या सँतियागो गोन...