March 17, 2025 8:11 PM
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा फेब्रुवारीचा दर 2.38 टक्के
गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर किंचित वाढून २ पूर्णांक ३८ शतांश टक्के झाला. जानेवारीत हा दर २ पूर्णांक ३१ शतांश टक्के होता. वनस्पती तेल, चहा, कॉफी यासारख्...