January 1, 2026 8:06 PM
17
पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मेमू गाड्यांच्या दोन सेवांचं येत्या ३ जानेवारीपासून विलीनीकरण होणार
पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मेमू गाड्यांच्या दोन सेवांचं येत्या ३ जानेवारीपासून विलीनीकर होणार आहे. त्यानुसार, विरार-संजान-विरार आणि संजान-सुरत-संजान या दोन मेमू सेवा यापुढे विरार-सुरत-विरार या मार्गावर धावतील. या बदलानुसार, येत्या ३ जानेवारी रोजी विरार-सुरत मेमू, विरारहून सकाळी सव्वा पाच वाजता निघेल आणि सुरतला सकाळी साडे दहा वाजता पोहोचेल. तर सुरत-विरार मेमू, ३ जानेवारी रोजी सुरत इथून संध्याकाळी साडे पाच वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता विरारला पोहोचेल. प्रवाशांनी या बदल...