June 23, 2024 8:18 PM June 23, 2024 8:18 PM

views 12

पश्चिम बंगाल : एका विद्यार्थ्यासह पाच जणांना पोलिसांकडून अटक

पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलानं पश्चिम बर्धमान जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यासह पाच जणांना अटक केली आहे. या सहा जणांचा बांग्लादेशातल्या शहादते अल हिक्मा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यांपैकी एक विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स विषयाच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने दिलेल्या माहितीवरूनच अन्य पाच जणांना अटक झाली असून सर्वांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना दुर्गापूर इथल्या न्याय...