January 21, 2026 1:49 PM

views 16

मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्या मिळाल्यानंतर तिसऱ्या मुंबईतल्या पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत आहे, अनेक गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं स्वित्झर्लंडमध्ये जागतिक आर्थिक मंच...