December 19, 2025 1:44 PM December 19, 2025 1:44 PM

views 3

उत्तर भागात धुक्याची चादर

देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर असून धुक्याची दाट चादर पसरली आहे. पूर्व उत्तर भारतात उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये आजपासून २१ डिसेंबरपर्यंत सकाळी आणि रात्री दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि झारखंडमध्येही हीच स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.   धुक्याने दृष्यमानता कमी झाल्यामुळे देशातल्या रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणं विमान रद्द झाली असून काही विलम्बाने तर काही  वेगळ्या मार्गाने होणार आहेत. प्रवाशांनी विमान कंपन्यांशी संप...