February 16, 2025 9:48 AM February 16, 2025 9:48 AM
6
बर्लिनेल २०२५मध्ये वेव्हज आउटरीच कार्यक्रम
बर्लिन चित्रपट महोत्सवात काल जागतिक ऑडिओव्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद - वेव्हज २०२५ साठी एक आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय शिष्टमंडळाने युरोपियन चित्रपट बाजारपेठेत सहभागी झालेल्या जगभरातील आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला. या सत्रात, भारताच्या प्राचीन वारशाचं आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीचं अनोखं मिश्रण - यावर चर्चा करण्यात आली. बर्लिन चित्रपट महोत्सवाने वेव्हज २०२५ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आघाडीच्या चित्रपट व्यक्तिरेखांना आमंत्रित केलं आहे. या प्रसंगी, ...