May 15, 2025 7:28 PM May 15, 2025 7:28 PM
18
जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जलसंपदा विभागाची दोन्ही महामंडळं स्वयत्त केली जाणार असून ही प्रक्रिया करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. महामंडळांना स्वायत्त केलं तर त्यांच्या उपलब्ध साधनांचा वापर करुन निधी वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यासाठी महामंडळाचं स्वतंत्र पर्यटन विकास धोरण राबवलं जाईल, धरणाचं लाभ क्षेत्र, फुगवटा क्षेत्र इथं पर्यटन स्थळांचा विकास करुन पर्यटनाला चालना दिली...