June 26, 2024 10:41 AM
46
नवी दिल्लीतील वायुसेना सभागृहात काल तिसऱ्या युद्ध आणि एरोस्पेस धोरण या कार्यक्रमाचा समारोप
भारतीय वायुसेनेने काल नवी दिल्लीतील वायुसेना सभागृहात तिसऱ्या युद्ध आणि एरोस्पेस धोरण या कार्यक्रमाच्या समारोपात एक परिसंवादाचं आयोजन केलं होतं. कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने 'इंडियाज स्ट्रॅटेजिक कल्चर अँड इम्पेरेटिव्ह फॉर कंटेम्पररी नॅशनल सिक्युरिटी' हा या परिसंवादाचा विषय होता. भू-राजकारण, भव्य रणनीती आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्तीची सखोल माहिती देण्यासाठी WASP हा 15 आठवड्यांचा धोरणात्मक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. या का...