August 28, 2024 1:25 PM August 28, 2024 1:25 PM

views 18

वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ साठी मतं आणि सूचना मागवण्यात आल्या

संयुक्त संसदीय समितीने वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वर जनता, एनजीओ, तज्ज्ञ आणि संस्थांकडून मतं आणि सूचना मागवल्या आहेत. लोकसभा सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. लेखी सूचना इंग्रजी किंवा हिंदी भाषेत jpcwaqf-Iss@sansad.nic.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात असं सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तसंच संयुक्त सचिव, लोकसभा सचिवालय, रूम क्रमांक ४४०, संसद भवन, नवी दिल्ली या पत्त्यावरही सूचना पाठवता येतील असं सांगण्यात आलं आहे. या सूचना पंधरा दिवसांच्या आत पाठवायच्या आहेत. या सूचना...