April 12, 2025 8:07 PM April 12, 2025 8:07 PM

views 8

West Bengal-WAQF 2025 : हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये मुर्शिबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायदा २०२५ विरोधात काल झालेल्या हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. तोडफोड करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल तसंच वक्फ सुधारणा कायदा २०२५ पश्चिम बंगालमध्ये लागू केला जाणार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. तर मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या हिंसाचारामध्ये सरकारनं हस्तक्षेप करणं आवश्यक असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी म्हटलं आह...

April 6, 2025 12:37 PM April 6, 2025 12:37 PM

views 10

वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी

वक्फ सुधारणा विधेयक २०२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेत २८८ विरुद्ध २३२ मतांनी तर राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं.  वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. वक्फच्या नोंदींचं डिजिटायजेशन करणं, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं, मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना आणि महिलांना प्रतिनिधीत्व दिलं जाईल....