April 9, 2025 8:23 AM April 9, 2025 8:23 AM

views 2

वक्फ सुधारणा कायदा आजपासून देशभरात लागू

वक्फ सुधारणा कायद्याचं अधिसूचना केंद्र सरकारनं आज जारी केल्यानं हा कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे. गेल्या आठवड्यात संसदेनं याला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी केली होती. यामुळं वक्फ बोर्डाचं मालमत्ता व्यवस्थापन पारदर्शक होणार असून वक्फ बोर्ड आणि स्थानिक प्रशासनातलं सामंजस्य वाढणार आहे.