October 10, 2025 1:37 PM October 10, 2025 1:37 PM

views 161

मतदान करण्यासाठी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल – निवडणूक आयोग

मतदार यादीत नाव असलेल्यांना मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र किंवा इतर बारा पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक  तसंच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या मतदारसंघात जवळपास सर्व  मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. असं  आयोगानं सांगितलं आहे. अंतिम  मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांमध्ये  सर्व नवीन मतदारांना ओळखपत्रे मिळतील अशी खात्री सगळ्या ठिकाणच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी करुन घ्यावी असे निर्दे...

December 7, 2024 2:03 PM December 7, 2024 2:03 PM

views 13

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्या विरुद्धच्या महाभियोगावर आज नॅशनल असेंब्लीत होणार मतदान

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी मंगळवारी देशात मार्शल लॉ घोषित केल्यानंतर त्यांच्याविरुद्धच्या महाभियोगावर आज नॅशनल असेंब्लीत मतदान होणार आहे. यून यांनी राजकीय पक्ष आणि माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशानं मार्शल लॉ घोषित केला होता, मात्र कायदेमंडळाच्या १९० सदस्यांच्या नकारानंतर सहा तासांत त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यांच्यावरचा महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी कायदेमंडळात दोन तृतीयांश बहुमत आणि त्यानंतर राज्यघटनात्मक न्यायालयाचं शिक्कामोर्तब गरजेचं आहे. दरम्यान, यून सुक...