September 9, 2025 3:12 PM

views 30

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नव्या संसद भवनात मतदान सुरू

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान  सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात आधी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, जितेंद्र सिंह, प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राज्यसभा सदस्य अजित गोपछडे, अशोक चव्हाण यांनी मतदान केलं.   इतर सदस्यह...