December 1, 2024 2:50 PM December 1, 2024 2:50 PM

views 24

आज जागतिक एड्स दिवस

आज जागतिक एड्स दिन. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना-नाकोच्या वतीनं १९९२ पासून प्रत्येक वर्षी १ डिसेंबर ला जागतिक एड्स दिवस पाळला जातो. या औचित्यानं आज मध्यप्रदेशातल्या इंदुर इथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते एड्स दिवस २०२४ या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. सही रास्ते पर चले ही या वर्षी एड्स दिवसाची संकल्पना आहे. एच आय व्ही बद्दल जागरुकता वाढवणं, उपचारासाठी अधिकार- आधारित दृष्टीकोनाला चालना देणं तसंच एचआयव्हीने प्रभावित लोकांविरुद्ध भेदभाव संपवणं या उद्देशानं आज...