May 29, 2025 12:28 PM
काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका व्हिसा बाबतचे नवे निर्बंध लागू होणार
अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं लादणाऱ्या काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका व्हिसा बाबतचे नवे निर्बंध लागू करणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यां...