October 1, 2025 2:54 PM October 1, 2025 2:54 PM
11
लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी पदभार स्वीकारला
लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल वत्स हे १९८८मध्ये भारतीय सैन्याच्या १९ कुमाउं रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांनी वेलिंग्टनमधल्या सुरक्षा सेवा कर्मचारी महाविद्यालयात कमांडंट म्हणूनही काम केलं आहे.