December 23, 2025 8:56 PM December 23, 2025 8:56 PM
1
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोदकुमार शुक्ल यांचं निधन
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोदकुमार शुक्ल यांचं आज छत्तीसगडमध्ये रायपूर इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दिवार में एक खिडकी रहती थी, नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, एक छुपी जगह या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या. त्यातल्या नौकर की कमीजवर चित्रपटही निघाला होता. गेल्या महिन्यातच त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. साहित्य अकादमी सह अनेक संस्थाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्ल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केल...