June 27, 2025 6:38 PM June 27, 2025 6:38 PM

views 16

योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्यांसाठी काँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतकरी, शेतमजूर, संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीनं आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार या मोर्चात सहभागी झाले होते.    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, शेतकऱ्यांचा बोनस आठ दिवसांत जमा करणं, तसंच निराधारांच्या थकीत मानधनाचं तातडीनं वितरण करा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. हे सरकार उद्योगप...

November 3, 2024 3:58 PM November 3, 2024 3:58 PM

views 14

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ६ तारखेला नागपूरात संविधान संमेलनाला उपस्थित राहणार

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर इथे येत्या ६ तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर यात आपले वि...

October 17, 2024 7:14 PM October 17, 2024 7:14 PM

views 27

महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता

महाविकास आघाडीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २१६ जागांवर सहमती झाली आहे, उरलेल्या जागांवर आजच्या बैठकीत सहमती होईल, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकारपरिषदेत  सांगितलं. काँग्रेसच्या ८४ जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर या ८४ किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार आहे, असंही ते म्हणाले. राज्य...

July 2, 2024 3:38 PM July 2, 2024 3:38 PM

views 9

महाडच्या चवदार तळ्याच्या सुधारणेसाठी ६५ कोटींच्या प्रस्तावाला १५ दिवसात मंजुरी देण्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावा वरच्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आज विधानसभेत उत्तर देत आहेत.  महाडच्या चवदार तळ्याच्या सुधारणेसाठी ६५ कोटी रूपयांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून  त्याला १५ दिवसात उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देऊन, काम सुरू करू असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिलं.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल इथलं स्मारक, चवदार तळे यांच्या विकास कामाबद्दल सरकार उदासीन असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले. नागपूर मधे दीक्षाभूमी इथल्या भूमिगत प...