May 6, 2025 8:07 PM
व्हिएतनाममध्ये वेसाक दिनानिमित्त मंत्री किरेन रिजिजू यांचं संबोधन
संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज व्हिएतनाम मधल्या हो ची मिन्ह शहरात संयुक्त राष्ट्र वेसाक दिनाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केलं. भगवान बुद्धांची कालातीत शिक...