April 29, 2025 10:49 AM
IPL: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं सर्वांत कमी वयात वेगवान शतक झळकावत रचला इतिहास
आय पी एल क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या खेळाडूच्या 38 चेंडूतील 101 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव केला. वैभवने आपल्या या तडाखेबंद ...