December 26, 2025 1:30 PM December 26, 2025 1:30 PM

views 19

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी आज नवी दिल्ली इथं 'वीर बाल दिना'निमित्त प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण केलं. या वर्षी १८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतल्या मिळून २० मुलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाल्या, पुरस्कार विजेत्या मुलांनी शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नाविन्यपूर्ण संशोधन, तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसह विविध क्षेत्रांत असाधारण योगदान दिलं आहे.   दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील भारत मंड...