February 2, 2025 8:15 PM February 2, 2025 8:15 PM

views 5

देशभरात वसंत पंचमी उत्साहात साजरी

देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो. शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावर लिहिलं आहे. लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.   प्रधानमंत्री मोदी यांनीही समाजमाध्यमाव...

February 2, 2025 3:08 PM February 2, 2025 3:08 PM

views 2

देशभरात आज वसंत पंचमी साजरी

देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो.    शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी  मुर्मू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्ट वर लिहिलं आहे. लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.    समाजमाध्यमावरच्या पो...