July 30, 2025 3:43 PM July 30, 2025 3:43 PM

views 1

वंदे भारत रेल्वे सुविधा देशातल्या सर्व राज्यांमधे पोहोचल्याची रेल्वेमंत्र्यांची माहिती

वंदे भारत रेल्वे सुविधा अल्पावधीतच देशातल्या सर्व राज्यांमधे पोहोचल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. देशभरात सध्या १४४ वंदे भारत गाड्या रेल्वेमार्गांवरुन धावत असून या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. त्यांना वाढती मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं. या गाड्यांच्या एकूण डब्यांपैकी ७० टक्के म्हणजे ८२ हजार डबे सर्वसाधारण श्रेणीचे आहेत.     २०१४-१५ च्या तुलनेत रेल्वे अपघातांमध्ये ७७ टक्के घट झाल्याचं  वैष्णव यांनी दुसऱ्या एका प्रश्नाच्या ...