September 10, 2025 2:54 PM
मुसळधार पाऊसामुळे माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद
जम्मू काश्मीरमधल्या मुसळधार पाऊस आणि सततच्या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे. रियासी जिल्ह्या...