December 21, 2024 6:38 PM December 21, 2024 6:38 PM

views 3

देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरने वाढ

देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. वन सर्वेक्षण विभागाने २०२३मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. त्यात म्हटलंय  की सध्या एकूण ८ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्षाच्छादित असून ते देशाच्या एकूण भूभागाच्या २५ पूर्णाक १ दशांश टक्के इतकं आहे.   छत्तीसगड, उत्तरप्रदेश, ओदिशा, आणि राजस्थानात वनक्षेत्र वेगाने वाढलं असून मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात अ...