February 28, 2025 8:09 PM
2
अभिनेते उत्तम मोहंती यांचं निधन
प्रख्यात ओडिया चित्रपट अभिनेते उत्तम मोहंती यांच्यावर आज भुवनेश्वर इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच काल रात्री गुरुग्राममधल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं होतं. य...