March 25, 2025 3:27 PM
अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर
अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आज भारताच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते भारतीय अधिकाऱ्यांबरोबर व्यापारविषयक चर्चा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर त...