July 14, 2025 1:21 PM
अमेरिका युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार
अमेरिका लवकरच युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.युक्रेनवर रशियाकडून सातत्यानं हवाई हल्ले होत आ...