June 23, 2025 1:08 PM
1
शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचं भावनिक आवाहन
इराणवर अमेरिकेनं काल केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या न्यू यॉर्कमधील मुख्यालयात सुरक्षा परिषदेचं आपत्कालीन विशेष सत्र काल पार पडलं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणी...