October 18, 2025 1:04 PM October 18, 2025 1:04 PM
21
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस इथं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांची भेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनला लांब पल्ल्याच्या टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याबाबत संकोच व्यक्त केला आहे. युक्रेन आणि रशिया मधल्या संघर्षामुळे वाढत असलेल्या जागतिक दबावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊस इथं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांची भेट घेतली. अमेरिकेच्या सैन्यालाही या क्षेपणास्त्रांची गरज असल्याचं कारण देत, त्यांनी क्षेपणास्त्र पुरठ्याबाबत असमर्थता व्यक्त केली. युक्रेन आणि रशियानं सध्याच्या युद्धरेषा परिस्थिचा स्विकार करून यु...