September 21, 2025 3:38 PM September 21, 2025 3:38 PM

views 8

अमेरिकेच्या H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ फक्त नव्या अर्जदारांसाठी

H 1B व्हिसासाठीची शुल्कवाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची आहे, असं अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रवक्ता केरोलीन लीविट यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट  केलं. H 1B व्हिसाचं शुल्क दोन ते पाच हजार अमेरिकन डॉलरवरून वाढवून ते १ लाख डॉलर करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच घेतला आहे.  त्यामुळे अनेक कुटुंबांवर वाईट परिणाम होणार असून अमेरिकन प्रशासनानं याचा विचार करावा अशी प्रतिक्रिया भारतानं दिली होती.  त्यानंतर अमेरिकेचं ...