March 26, 2025 9:23 AM
अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल अनिवार्य करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या बदलांनुसार मतदार-नोंदणीसाठी नागरिकत्वाचा कागदोपत्र...