December 3, 2025 8:25 PM December 3, 2025 8:25 PM

views 53

डॉलरच्या तुलनेत विनियम दरात रुपया ९० रुपयांच्या निचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयानं विनिमय दरात आज पहिल्यांदाच ९० रुपयांची पातळी ओलांडली. दिवसअखेर एक डॉलरचा विनिमय दर २५ पैशांनी घसरुन ९० रुपये २१ पैशांवर या विक्रमी निचांकी पातळीवर स्थिरावला. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेणं सुरु ठेवल्यानं तसंच कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. अमेरिकेसोबत न झालेला व्यापार करार, रिझर्व्ह बँकेनं रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नसल्यानं सुद्धा ही घसरण सुरू आहे.     रुपयाच्या या घसरणीमुळं सरकार फार चिंतेत नाह...

December 8, 2024 1:34 PM December 8, 2024 1:34 PM

views 7

अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नाही – परराष्ट्र व्यवहार मंत्री

अमेरिकेच्या डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन चलन सुरु करण्याचा ब्रिक्स देशांचा कोणताही विचार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. ते कतरच्या राजधानीत आयोजित दोहा फोरममध्ये बोलत होते. अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या मुद्द्यावर ब्रिक्स सदस्य देश एकमत नाहीत, असंही ते म्हणाले. ब्रिक्स देशांनी जर सामायिक चलन योजना सुरू केली तर या देशांना शंभर टक्के सीमा शुल्क द्यावं लागेल अशी चेतावणी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ड...