May 11, 2025 2:59 PM
10
चीनसोबत झालेल्या व्यापार विषयक चर्चेचं अमेरिकेकडून स्वागत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये चीनसोबत झालेल्या व्यापार विषयक चर्चेचं स्वागत केलं आहे. दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण आणि रचनात्मक पद्धतीने करारावर चर्चा केल्याची माहिती अध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली आहे. चर्चेत अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी, चीनचे उपप्रधानमंत्री हे लाइफेंग यांनी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांची भेट घेतली. अमेरिकेनं आयात केल्या जाणाऱ्या ब...