August 29, 2025 12:56 PM
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून उर्जित पटेल यांची नियुक्ती
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. यासंबंधी कार्मिक मंत्रालयानं आदेश जारी केला. मंत्रिमं...