April 1, 2025 8:37 AM

views 79

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून UPS-Unified Pension Scheme अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होत आहे. NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना, तीन महिन्यात NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. एक एप्रिल २००४ नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या २३ लाख कर्मचाऱ्यांना यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येईल. यात किमान २५ वर्ष सरकारी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या किमान ५० टक्के इतकं निवृत्ती वेतन मिळे...

August 25, 2024 7:59 PM

views 16

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्याकडून एकात्मिक निवृत्तीवेतन योजनचं कौतुक

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजना सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी स्वागत केलं आहे. ते बिहारमध्ये पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते.  केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचं योगदान १४ टक्क्यावरून साडे अठरा टक्क्यापर्यंत वाढवायचा निर्णय घेतला आहे, देशातल्या राज्य सरकारांनीही याला आदर्श प्रारुप मानत, आपापल्या राज्यात त्याची अंमलबजावणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.   केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनीही केंद्र सरका...

August 24, 2024 7:58 PM

views 10

केंद्रीय मंत्रीमंडळाची UPS अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज UPS अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. NPS अर्थात नवीन निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत असलेल्या केंद्र सरकारच्या २३ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी यात सहभागी झाले तर ही संख्या ९० लाखांनी वाढतील, अशी माहिती माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत दिली. या योजनेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनाच्या ...